Saral Info

🎯 SARAL मधील आधार विषयी आजचे बदल 🎯

✏✏ Student portol वर login करणे

✏✏ Excelया नवीन tab वर जाणे

✏✏ Downloadवर जाणे

✏✏ प्रत्येक इयत्तेची एक्सेल file download करणे

✏✏Download झालेली  file offline ओपन करणे

✏✏त्या प्रत्येक फाईल मध्ये J ही cell select करणे

✏✏नंतर right clik करून format cell सिलेक्ट करणे किंवा control 1 दाबणे.

✏✏ Number tab select करून select text select करून ok बटण दाबणे

✏✏त्यानंतर सर्वांचे आधार क्र.नोंद करणे(बाकी काही भरू नये)

✏✏त्यानंतर ही file save as in CSV Comma Delemited(.csv) मध्ये सेव्ह करणे.(हे करताना file अजिबात rename करू नये.upload होणार नाही)

✏✏Students login करून excell tab वर जाऊन file upload करणे

✏✏ Upload Successful असा sms आल्यावर काम पूर्ण झाले असे समजावे

✏✏वरील संपूर्ण प्रक्रिया ही प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्रपणे करायची आहे हे लक्षात ठेवावे.

🎯File मध्ये माहिती भरताना घ्यायची काळजी:-

✒ file मध्ये इतर कोणत्याही प्रकारचा बदल करू नये बदल केल्यास upload ला अडचणी निर्माण होतात

✒ सदर file मध्ये फक्त ज्यांचे मागील वर्षी आधारकार्ड नोंद झालेली नव्हती म्हणजेच Blank होते तसेच जे आधार नं. Invalid होते अशाच विद्यार्थ्यांची नावे आहेत हे लक्षात घ्यावे

✒ File save as करताना rename करू नये.नाव जसेच्या तसे सेव्ह करा.(उदा.इ.6 वी साठी UID27201500601_06_0 असे नाव असेल.)

1 comment: