महाराष्ट्रातील किल्ले - [Forts in Maharashtra] महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशे, मॅप. [Information, Photos, Videos and Google Map of all Forts in Maharashtra, India].
शिवनेरी किल्ला
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतांनाच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान.अधिक वाचा
आजोबागड किल्ला
आजोबागडावर बसून वाल्मिकी ऋषींनी ‘रामायण’ हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना ‘आजोबा’ म्हणत असत.अधिक वाचा
अंजनेरी किल्ला
वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे.अधिक वाचा
हरिश्चंद्रगड किल्ला
साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो.अधिक वाचा
तिकोना किल्ला
बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोनाअधिक वाचा
सैर सपाटा
- महाराष्ट्रातील विभाग
- महाराष्ट्रातील जिल्हे
- महाराष्ट्रातील किल्ले
- महाराष्ट्रातील लेणी
- महाराष्ट्रातील मंदिरे
- महाराष्ट्रातील घाट
- महाराष्ट्रातील जंगलं
- महाराष्ट्रातील धबधबे
- महाराष्ट्रातील अभयारण्ये
- महाराष्ट्रातील संग्रहालये
- महाराष्ट्रातील धार्मिक ठिकाणे
- महाराष्ट्रातील पर्यटन ठिकाणे
- महाराष्ट्रातील अद्वितीय ठिकाणे
- महाराष्ट्रातील अनोळखी पर्यटनस्थळे
No comments:
Post a Comment