इ)
वादविवाद स्पर्धा -
१)
एका संघात २ (दोन) स्पर्धक असतील. एक सकारात्मक व एक
नकारात्मक भूमिका मांडतील.
नकारात्मक भूमिका मांडतील.
२)
वेळ - स्पर्धकाला ४ + १ व संघासाठी १० मिनिट असतील.
विषय
:- १) महिलांना स्वातंत्र्य आहे की नाही ?
(माध्यमिक गट :- ५वि ते १०वि)
(माध्यमिक गट :- ५वि ते १०वि)
२) नोटाबंदीचा निर्णय योग्य कि अयोग्य ?
(कनिष्ठ गट :- उच्चमाध्य, कनिष्ठ-महाविद्यालय, डी-फार्म, शेतकी डिप्लोमा)
(कनिष्ठ गट :- उच्चमाध्य, कनिष्ठ-महाविद्यालय, डी-फार्म, शेतकी डिप्लोमा)
३) सोशल मिडिया चा शाप कि वरदान ?
(वरिष्ठ गट :- वरिष्ठमहाविंद्यालय, आयुर्वेद कॉलेज, बी-फार्म, डी-एड)
(वरिष्ठ गट :- वरिष्ठमहाविंद्यालय, आयुर्वेद कॉलेज, बी-फार्म, डी-एड)
स्थळ
- एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर जि. धुळे स्पर्धा दि. २६/१२/२०१६ रोजी सकाळी
ठिक -
०९:०० वाजता.
स्पर्धेचे
संयोजक - १) शाह बादृल हसन गोअर अली (मुन्ना सर) मो.नं. ७०५८८ ०८३८२
२)
श्री. एस.टी. ठाकरे मो.नं. ९४२२३ ६८३९३
३)
श्रीमती एस.के.खैरे मो.नं. ९७६७२ ०४८९३
Online Registration करिता खालील गटावर click करा.
गट : अ) माध्यमिक गट
गुरुजीच्या हाती पुन्हा छड़ी द्यावी का यावर वादविवाद स्पर्धा
ReplyDelete