उ] गीत गायन स्पर्धा
नियम व अटी :
1) गीत गायन स्पर्धा
शालेय स्तरावरुन प्रत्येक गटात 1 विद्यार्थी पाठवावा.
2) गीत गायन स्पर्धेला
विषय खुला आहे. भाषेचे बंधन नाही.
3) खुला गटासाठी
शिक्षक / शिक्षिका / शिक्षकेतर कर्मचारी / विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. फक्त या गटासाठी प्रवेशिका फी 100/- रु. राहिल.
प्रवेश फी
गौरव चौधरी (7588518793), अनिकेत सोनवणे (8788412982), निरज निकम (9822710946) यांच्या कडे जमा करावी.
4) गीत गायन एकेरी स्वरुपाचे
राहिल.
5) गीत गायन सादरी करण
करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ 4 मिनिट असतील.
6) स्पर्धकाने
स्वत:चा गीताचा ट्रॅक (कॅरोके) ऑनलाईन प्रवेशिकेसोबतच जमा (Upload) करावा.
7) आपल्या शाळेतील
विद्यार्थ्याची प्रवेशिका ऑनलाईन सादर करतांना शाळेचाच E-mail ID वापरावा. इतर
E-mail ID वापरल्यास विद्यार्थीची प्रवेशिका खुला गटात सजण्यात येईल.
स्पर्धेचे
स्थळ : कि.वि.प्र. संस्था संचलित, एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर जि. धुळे
स्पर्धा :
दि.28/12/2017 ते 29/12/2017 रोजी सकाळी ठिक : 09.00 वाजता.
स्पर्धेचे संयोजक : 1) श्री. डॉ. व्ही.एम. पाटील
2)श्री. डॉ. एन.एस. डोंगरे
(8600304309)
3) श्रीमती शितल के. खैरे (9767204893)
4) श्रीमती डॉ. मनिषा जे. वर्मा (9028197297)
5) श्री. अरविंद भामरे (7028384647)
लिंक कुठे आहेत
ReplyDelete